More
    HomeCoronaमहाराष्ट्रात कोरोना लसीकरणाची तयारी! काय असणार प्राधान्यक्रम?

    महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाची तयारी! काय असणार प्राधान्यक्रम?

    मुंबई : अनेक कंपन्यांच्या कोरोना लस अंतिम टप्प्यात असून लवकरचं देशात लसीकरण सुरु होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना लसीकरणाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. राज्यात कशा प्रकारे लसीकरण होणार? प्राधान्यक्रम काय असणार? या विषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. राज्यात रक्तसाठा कमी असल्याने लोकांना रक्तदानासाठी प्रेरीत करण्यासाठी राजेश टोपे यांनी आज रक्तदान केलं. त्यानंतर ते बोलत होते

    Read more –

    https://marathi.abplive.com/news/mumbai/maharashtra-ready-for-corona-vaccination-what-will-be-the-priority-of-vaccination-837279

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img