More
    HomeNationalMumbaiशेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदला शिवसेनेचा पाठिंबा, अन्नदात्याच्या मागे ठामपणे उभे : संजय राऊत

    शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदला शिवसेनेचा पाठिंबा, अन्नदात्याच्या मागे ठामपणे उभे : संजय राऊत

    मुंबई : शिवसेना पंजाब, हरयाणातील शेतकऱ्यांच्या मागण्यांना समर्थन देत असून शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदलाही पाठिंबा देत आहे, अशी घोषणा शिवसेनेचे नेते आणि मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. अकाली दलाच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या आणि आंदोलन याविषयी प्रदीर्घ चर्चा केली. विविध पक्षांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

    Read more –

    https://marathi.abplive.com/news/maharashtra/india-bandh-farmer-protest-for-farmer-bill-shiv-sena-support-to-protest-835925

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img